दीपज्योती फेबकॉन मध्ये आपले स्वागत आहेत.

कृषी औजारे संबधित व्यावसायिक कंपनी.

बदलते निसर्ग चक्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची समस्या लक्षात घेऊन या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनी विविध कृषी अवजारे, जीवामृत फिल्टर, जीवाणू निर्मितीची विविध सामग्री तयार करून अल्प दरात देशातील शेतकरी बांधवांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते.

आमची उत्पादने अल्प कालावधीत लोकप्रिय झाल्यामुळे उत्पादक ते ग्राहक या उपक्रमाद्वारे देशभरातील शेतकरी बांधवांच्या सेवेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मनोगत

  • Director : दत्तात्रय ढिकले.

बदलते निसर्ग चक्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची समस्या लक्षात घेऊन या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनी विविध कृषी अवजारे जीवामृत फिल्टर, जीवाणू निर्मितीची विविध सामग्री तयार करून अल्प दरात देशातील शेतकरी बांधवांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. आमची उत्पादने अल्प कालावधीत लोकप्रिय झाल्यामुळे उत्पादक ते ग्राहक या उपक्रमाद्वारे देशभरातील शेतकरी बांधवांच्या सेवेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Director : दत्तात्रय ढिकले.

  • Director : एम.डी.ढिकले.

सन २०१३ साली दीपज्योती फेबकॉन कंपनीची स्थापना केली. तसेच ऑरगॅनिक फार्मिंग चे महत्व व त्याकरिता लागणाऱ्या कृषी यंत्रणा या विषयावर अवलोकन करत असताना नामांकित संशोधकांनी विचार विनिमय व नियमित संपर्क ठेवत विविध प्रकारच्या कृषी सलग्न यत्रनांची निर्मिती केली . आम्ही लावलेल्या रोपट्याचे आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठा वृक्ष झाल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे “अ‍ॅग्री ऑरगॅनिक रिसर्च फाउंडेशन” या संस्थेची सुद्धा यंत्रणा निर्मितीसाठी मोलाचे सहकार्य लाभले.आपणा सर्वांचे सहकार्य माझ्या व्यवसायात नियमित असेच राहील याची मला खात्री आहे.

  • Director : एम.डी.ढिकले.

दीपज्योती फेबकॉन मध्ये आपले स्वागत आहेत.

आमचे प्रोडक्ट

जीवामृत फिल्टर

फिल्टरचा आतील भाग पूर्णपणे कंपार्टमेंट विरहीत आहे.

व्हर्मी कँपोस्टिंग प्लान

चालकाच्या उजव्या बाजूला कंट्रोल ऑपरेंटींग सिस्टीम.

प्लेटिंग मशीन

उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत होते.

icon

दीपज्योती फेबकॉन

आमचे प्रमाणपत्र (ISO Certification)

ISO 9001:2015 Certificate - Deep Jyoti Fabcon
क्लिक करा 🔍

ISO 9001:2015 Certified Company

× ISO Certificate Full View
ISO 9001:2015 Certificate - DEEP JYOTI FABCON
दीपज्योती फेबकॉन कंपनीची निवड का करावी ?

उत्कृष्ट कृषी अवजारे आणी अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस

वाढता उत्पादन खर्च व मजुरांची समस्या लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक कृषी अवजारांची निर्मिती करण्यात आली आहे.

  • जिवामृत फिल्टर

    नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जीवामृत फिल्टरची निर्मिंती करण्यात आली आहे हे शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर उपकरण आहे.

  • प्लेटिंग मशीन

    यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी ताकदीमध्ये रोटर खाली वर करता येते.उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत होते.

  • व्हर्मी कँपोस्टिंग प्लान

    तयार झालेले खतातील गांडूळांना इजा न पोहचवता गांडूळे चाळनीद्वारे बाजूला करता येतात.यामुळे गांडूळे मरण्याचे प्रमाण ९०% पर्यंत कमी होते.