दिपज्योती जीवामृत फिल्टरची वैशिष्ट्ये

  • टॅंकनिर्मितीसाठी LLDPE या अधिक काळ टिकनाऱ्या 8 ते 10mm जाडीच्या कठीण प्लॅस्टिकचा वापर.

  • फिल्टरचे आकर्षक डिझाईन.

  • ट्रीपल कोटेड टॅंकची आर्युमर्यादा 10 ते 12 वर्षे.

  • आऊटलेटमधून सुमारे अर्ध्या तासात सर्व जीवामृत संकलित होते.

  • फिल्टरचा आतील भाग पूर्णपणे कंपार्टमेंट विरहीत आहे.

  • शेणाचा उरलेला चोथा बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र आऊटलेटची सुविधा.

  • संच वापरण्यास अत्यंत सोपा व कमी जागेत ठेवता येतो.

  • कुठलेही जिवाणू वेगळे न होता जिवामृत ठिबकद्वारे देता येते.

  • फिल्टरद्वारे 100% कचरा विरहित द्रावण बाहेर पडते.त्यामुळे ड्रीप प्लांट लॉक होण्याचा धोका पोहोचत नाही.

  • एका एकरासाठी 4 मजुरांना 2 तास वेळ लागणारे काम ‘जिवामृत फिल्टर’ केवळ १५ ते २० मिनिटांत करतो.

  • फिल्टरला ऑक्सिजन पंपची सुविधा दिलेली असल्याने मोठ्याप्रमाणात जिवाणू निर्मिती होते.

  • फिल्टर एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर हलविण्यासाठी व्हीलची सुद्धा दिलेली आहे.

  • जीवामृत हलवण्यासाठी मिक्सरच्या सुविधा.

  • फिल्टरमध्ये उरलेले शेणाचे वेस्ट बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र फ्लस वालची सुविधा.

  • संपूर्ण फिल्टर ट्रॉली व्यतिरीक्त पुर्णपणे प्लास्टिक मटेरियल पासून तयार करण्यात आला आहे.

  • ट्रॉलीला पुर्णपणे ऑटोकलर दिला असल्याने गंजणे किंवा सडणे यापासून सुरक्षित.

  • छोट्या मोठ्या कृषी क्षेत्रफळानुसार 300, 600, 1100, 1300, 2000, 2100 लीटर क्षमतेत जीवामृत फिल्टर उपलब्ध.

शेतात जिवामृतचा वापर केल्याने होणारे फायदे

  • फिल्टरद्वारे जिवामृतचा वापर केल्यास पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जिवामृत समप्रमाणात पसरते.

  • शेतामध्ये जिवामृत वापरल्यामुळे शेतातील पिकास उत्तम खाद्य उपलब्ध होते.

  • शेतात सुक्ष्मजिवाणू व गांडुळांच्या संख्येत वाढ होते.

  • जीवामृतचा वापर केल्याने मातीत असलेल्या रासायनिक अन्नसाठ्याचे बायो चिलेशन तयार होवून अल्प कालावधीत पिकास उत्तम खाद्य उपलब्ध होते.

  • जीवामृतच्या वापरणे पांढऱ्या मुळांची संख्या झपाट्याने वाढते.

  • पिकांची वाढ उत्तम होते.

  • पिकाची रोगप्रतीकार शक्तीत वाढ होऊन बुर्शीनाशकांवरील खर्च कमी होतो.

  • जिवामृतचा वापर कुठल्याही पिकास स्प्रेइंग व ड्रीपद्वारे करू शकता.

  • पिकास जिवामृतचा वापर केलेल्या दिवसापासून ३६ ते ४५ तासात झाडाच्या मुळांना लागू पडते.

  • रासायनिक खतांवरील खर्च कमी होवून उत्पादनात वाढ होते.

  • जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.

जीवामृत फिल्टरचे दर खालीलप्रमाणे

  • 2100 लीटर - ₹68,250/-

  • 2000 लीटर - ₹66,150/-

  • 1300 लीटर - ₹52,500/-

  • 1100 लीटर - ₹50,000/-

  • 600 लीटर - ₹36,750/-

  • 300 लीटर - ₹22,050/-

  • सूचना: ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळे लागतील,याची ग्राहकाने नोंद घ्यावी.