हेवी चेसिस.
हेवी चेसिस.
मशीन गंजू नये व अधिक काळ आकर्षक राहण्यासाठी ऑटोपेंटचा वापर.
मेंटेनंस फ्री राहण्यासाठी हेवी प्लास्टिकचा वापर.
यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी ताकदीमध्ये रोटर खाली वर करता येते.
उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत होते.
चालकाच्या उजव्या बाजूला कंट्रोल ऑपरेंटींग सिस्टीम.