गांडूळखत चाळणी यंत्र

गांडूळखत चाळणी यंत्राचे फायदे

  • तयार झालेले खतातील गांडूळांना इजा न पोहचवता गांडूळे चाळनीद्वारे बाजूला करता येतात.

  • यामुळे गांडूळे मरण्याचे प्रमाण ९०% पर्यंत कमी होते.

  • कमीत कमी मजुरात व कमी वेळेत खताची चाळणी करता येते.

  • गांडूळखत निर्मितीसाठी वापरलेल्या काडीकचऱ्याद्वारे बेडमध्ये गेलेले लोखंडी धातू , लाकडाचे तुकडे इत्यादींपासून मानवास कुठलीही इजा पोहचत नाही.

प्लास्टिक बेड

  • प्लास्टिक बेडची मापे खालील प्रमाणे:-

  • प्लास्टिक बेडला सपोर्ट देण्याकरिता असलेली बॅग.

  • व्हर्मिवॉश बाहेर सोडणारा प्लास्टिक पाईप.

  • लांबी-१२ फूट, रुंदी-४ फूट, उंची-२ फूट,

  • प्लास्टिक बेडच्या बॅगमध्ये बांबू बसवून तो बांबू जमिनीत रोवणे.

  • व्हर्मिवॉश साठवण्यासाठी प्लास्टिक बकेट.

  • प्लास्टिक बेडविषयी थोडक्यात माहिती:-

  • हवा खेळती राहण्यासाठी दिलेली जाळी.